Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jativyavastheche Nirmulan (जातिव्यवस्थेचे निर्मूलन)

Jativyavastheche Nirmulan (जातिव्यवस्थेचे निर्मूलन)

Regular price Rs.20.00
Regular price Sale price Rs.20.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Babasaheb Ambedkar

Publisher: Dr. Babasaheb Ambedkar Charitra Sadhane Prakashan Samiti

Pages: 89

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

जातिव्यवस्थेचे निर्मूलन

थोर माणूस इतिहास घडवतो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारु नका. तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक, सत्ताधारी वर्ग नसला तरी, प्रभावशाली वर्ग असतो. बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो. कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही. तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो. देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकटसमयी पुढाकार घेवून तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो. बुद्धि हा स्वायत्त सद्गुण नाही हे खरे आहे. ती केवळ साधनमात्र आहे आणि साधनांचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ती कोणत्या हेतूसाठी करते त्यावर अवलंबून असतो.

लेखक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
प्रकाशक. दर. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती 

View full details