Javalache (जवळचे)
Javalache (जवळचे)
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages: 167
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
या पुस्तकात आधीच्या अन् आजच्याही काळातल्या जवळच्या व्यक्तींविषयी अवचटांनी लिहिलंय. इतिहासातील थोर माणसांबद्दल लिहिताना अवचट त्यांच्यातील द्रष्टेपणामुळे दीपून जातात, तर समकालातील आप्तांविषयी लिहिताना त्यांची लेखणी मायेने ओथंबून येते.अवचटांच्या नजरेतून या व्यक्ती समजून घेताना एक नवी दृष्टी मिळून जाते..
या पुस्तकाचे लेखक : अनिल अवचट, प्रकाशक : समकालीन प्रकाशन