Akshardhara Book Gallery
Jenzy Yashachi Navi Vat (जेनझी: यशाची नवी वाट)
Jenzy Yashachi Navi Vat (जेनझी: यशाची नवी वाट)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. dipak shikarpur
Publisher: Uttkarsh prakashan
Pages: 148
Edition: latest
Binding: paperback
Language:marathi
Translator:
Jenzy Yashachi Navi Vat (जेनझी: यशाची नवी वाट)
जेनझी: यशाची नवी वाट
युवावस्था ही केवळ वयाची नव्हे, तर स्वप्नांना दिशा देणारी आणि भविष्य घडवणारी सुवर्ण संधी आहे. 'जेनझी :यशाची नवी वाट'हे पुस्तक आजच्या तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरते.वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी पुरेशी नसून आत्मविश्वास, योग्य कौशल्ये आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यावश्यक आहे,हा महत्वपूर्ण संदेश पुस्तकातून प्रभावीपणे दिला आहे.ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काही पारंपरिक नोकऱ्या कमी होतील, परंतु सायबर सुरक्षा, क्लाउड कॉम्पुटिंग,एआय आणि बिट डेटा यांसारख्या क्षेत्रात नव्या संधींचे विश्व निर्माण होणार आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात केवळ अधिक महत्वाचे ठरत आहे . हे पुस्तक तरुणांना केवळ करिअरचा मार्ग दाखवत नाही, तर नेतृत्वगुण, सकारात्मक विचारसरणी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही करून देते.
लेखक: डॉ.दीपक शिकारपूर
प्रकाशक:उत्कर्ष प्रकाशन
