Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jhad (झाड)

Jhad (झाड)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ganesh Ghule

Publisher: Prometheus

Pages: 136

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

झाड (किशोर कादंबरी)
गणेश घुले 
चित्रे : शशी शेट्ये

प्रकाशन: प्रॉमिथिअस

'सुंदर माझी शाळा' या कवितासंघ्रहातून बाळ-किशोर साहित्यात आपला वेगळा ठसा 
उमटवणाऱ्या गणेश घुले यांची नवी कादंबरी  'झाड' यात वडाचं झाड आपलीच गोष्ट 
सांगत आहे. ही गोष्ट हळूहळू घडत जाते, उलगडत जाते , मुलं, शाळा, पक्षी, झाडं, गाव 
आणि या बरोबरच सगळी व्यवस्था या गोष्टीचा भाग बनते. झाडांचे सगळं जगणंच 
गोष्टरूप धारण करते. छोटी वाक्ये, अचूक शब्द निवड, तपशिलाबाबत अखंड जागृतता ,
प्रतिमा-प्रतिकांची सांगड यामुळे वाचनीयता वाढत जाते. किशोरवयीन मानसशास्त्र 
लेखकाने योग्य प्रकारे ध्यानात घेऊन कादंबरीची संरचना उभी केली आहे. त्यामुळे ही 
कादंबरी बालसाहित्यातील महत्वाची कादंबरी ठरते. आजच्या काळातील निसर्गाशी 
मुलांचे तुटलेले नाते पुर्नप्रस्थापित करण्यात ही कादंबरी यशस्वी ठरेल अशी खात्री वाटते. 
राजन गवस 

View full details