1
/
of
2
Akshardhara Book Gallery
JHUNDA (झुंड)
JHUNDA (झुंड)
Regular price
Rs.172.50
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.172.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Sharankumar Limbale
Share
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 212
Edition: 2024
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
JHUNDA (झुंड)
'झुंड' कादंबरीमध्ये दलितांच्या जगण्यातली दाहकता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. दलितांच्या भयावह समस्यांनी ह्या कादंबरीचे कथानक गुंफलेले आहे. ही कादंबरी मुळात 'जात आणि मानवी संबंध' ह्यावर आधारलेली आहे. मानवी संबंधांचे विविध पैलू आणि जातीचे पदर ह्या कादंबरीत प्रकट झाले आहेत. माझ्या इतर कादंबऱ्यांमध्ये प्रतिकूल व्यवस्था आणि त्याविरुद्धचा तीव्र संघर्ष यालाच प्राधान्य दिलेले होते. ह्या कादंबरीमध्ये मात्र सामाजिक ताणतणावांबरोबरच मानवी संबंधांचे विचित्र रसायनही व्यक्त झालेले दिसेल.
लेखक: शरणकुमार लिंबाळे
