Skip to product information
1 of 2

akshardhara

Charchoughi Pravas Sahsanvedanecha ( चारचौघी प्रवास सहसंवेदनेचा )

Charchoughi Pravas Sahsanvedanecha ( चारचौघी प्रवास सहसंवेदनेचा )

Regular price Rs.750.00
Regular price Sale price Rs.750.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बर्ट्रांड रसेल यांनी १९२९ साली मॅरेज अँड मॉरल्स या पुस्तकात विवाहसंबंधीच्या नैतिकतेच्या संकल्पनांचे वाभाडे काढले होते. त्याला आता जवळजवळ शंभर वर्षे लोटली असली तरी विवाहसंस्था व त्यातील पुरुषी राजकारण यांचं स्वरूप पौर्वात्य आणि पाश्चात्य, आधुनिक आणि मागास अशा सर्वच समाजांत अद्यापि जुनाटच आहे. चारचौघी म्हणजे समाजाचे प्रा गतिपुस्तक आहे. आपण बोलू शकत नाही ते या चारचौघी व्यक्त करत आहेत. आणि स्त्रीच हे अंतर्मन अनुभवण्याला तीन दशकांनंतरही कडकडून दाद मिळते आहे.

ISBN No. :JIG0001
Author :Ravindra Pathare
Publisher :Jigeesha Prakashan Mumbai
Binding :paperback
Pages :251
Language :Marathi
Edition :2023
View full details