Shivcharitra Ani Vicharpravah ( शिवचरित्र आणि विचारप्रवाह )
Shivcharitra Ani Vicharpravah ( शिवचरित्र आणि विचारप्रवाह )
Share
Author:
Publisher:
Pages: 288
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
शिवाजीराजे धार्मिक होते, पण धर्मांध नव्हते. ते श्रध्दाळू होते, परंतु अंधश्रध्दाळू नव्हते. ते स्वाभिमानी होते, परंतु अहंकारी नव्हते. त्यांना आपल्या वैभवशाली परंपरेचा अभिमान होता. परंतु अनिष्ट परंपरेचा त्यांनी कधीही अनुनय केला नाही. ते प्रागतिक विचारांचे होते, ते शूर पराक्रमी होते, तितकेच ते कनवाळूही होते. त्याच्या राज्यात धार्मिक स्वातंत्र्य होते, परंतु त्यांनी कोणाचीही धर्मांधता खपवून घेतली नाही. ते जितके चाणाक्ष, मुत्सद्दी, मुरब्बी, अष्टावधानी होते तितकेच ते अत्यंत नीतिमान होते. शिवाजीराजांचा लढा प्रामुख्याने तीन कारणांसाठी होता. भूमिपुत्रांच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी ते मोगल- अदिलशहा विरूध्द लढले. स्थानिक अन्याय अत्याचाराविरूध्द ते वतनदार सरंजामदातांविरीध्द लढले, तर धार्मिक स्वातंत्र्यासाठी ते सनातन्यांविरूध्द लढले.
Author | :Shreemant Kokate |
Publisher | :Jijai Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :288 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |