Chatrapati Shivaji Maharaj Sachitra (छ्त्रपती शिवाजी महाराज सचित्र)
Chatrapati Shivaji Maharaj Sachitra (छ्त्रपती शिवाजी महाराज सचित्र)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
“...कष्ट करुन गावाचा गाव फिरावे ज्या गावात जावे तेथील कुलबी शेतकरी किती आहेती ते गोला करावे त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्या पासी बैलदाणे संच आसीला तर बरेत जाले त्याचा तो किर्द करील ज्याला सेत करावयास कुवत आहे माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही त्यावीण तो आडोन निकामी जाला असेल तरे त्याला रोख पैके हाती घेवून दोचो बैलाचे पैके द्यावे बैल घेवावे व पोटास खडि दाणे द्यावे जे सेत त्याचाने करवेल तिततके करवावे पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाडीदिडी न करिता मुदलच उसनेच हळुहळु याचे तवानगी माफीक घेत घेत उसूल घ्यावा जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवावे या कलमास जरी दोन लाख लारीपावेतो खर्च करिसील आणि कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी ये ती करुन कीर्द करसील...”
ISBN No. | :Jij001 |
Publisher | :Jijai Prakashan |
Binding | :Hardbound |
Pages | :210 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |