Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jitya-Jagtya Katha ( जित्या - जागत्या कथा )

Jitya-Jagtya Katha ( जित्या - जागत्या कथा )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 135

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Jaya Paranjape

 प्रेमाच्या जागी वासना , सुखाच्या जागी भोग, शिक्षणाच्या जागी अंधश्रद्धा, तर्काच्या जागी झपाटलेपण, धर्माच्या जागी ढोंग - कशी - कोणती आहे ही संस्कृती जिथं माहितीसुद्धा विस्फोटक आहे आणि संस्कृती आहे बॉम्ब? इथं आजच्या स्त्रीन कसं जगावं ? म्हणून मग ती नवीन जग उभ करते. नवीन प्रश्न उभे करते. हे प्रश्न  किती तात्विक आणि गरजेचे आहेत याची पूर्ण जाण शशिकलाजींना आहे. म्हणून स्त्री 'विमर्शा ' च्या मातृमुखावर क्लान्ति  आणि घामाच्या रेषा स्पष्टपणे उमटतात. 

या पुस्तकाचे लेखक : शशिकला राय , अनुवाद : जया परांजपे ,प्रकाशक : लोकवाङ्मय गृह प्रकाशन 

View full details