Akshardhara Book Gallery
Jivanasrushtichi Utpatti aani Utkranti (जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती)
Jivanasrushtichi Utpatti aani Utkranti (जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती)
Couldn't load pickup availability
Author: S D Mahajan
Share
Publisher: Dipak Prakashan
Pages: 120
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi, English
Translator:
Jivanasrushtichi Utpatti aani Utkranti
जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती
निर्जीव द्रव्यांपासून सजीवसृष्टीपर्यंत,
साध्या प्रारंभापासून...
जीविधतेच्या विशाल विश्वापर्यंत
पृथ्वीवर पहिला जीव कधी, कुठे आणि कसा निर्माण झाला?
या अतिशय साध्या एकपेशीय जीवापासून सध्या दिसणाऱ्या विविध
आणि उत्क्रांत वनस्पती आणि प्राणी कसे तयार झाले?
अनादी-काळापासून मानवाला हे प्रश्न भेडसावत आहेत.
ह्या प्रश्नांची शास्त्रीय दृष्टिकोनातून पण रंजक पद्धतीने दिलेली
उत्तरे, ज्येष्ठ वनस्पती आणि पर्यावरण तज्ज्ञ
प्रा. श्री. द. महाजन यांच्या शब्दात...
लेखक : प्रा. श्री. द. महाजन
संपादन : डॉ. पराग महाजन
