1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Jivanopayogi Ramayan ( जीवनोपयोगी रामायण ) By Dr Bhushan Phadke
Jivanopayogi Ramayan ( जीवनोपयोगी रामायण ) By Dr Bhushan Phadke
Regular price
Rs.189.00
Regular price
Rs.210.00
Sale price
Rs.189.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Hedwig Media House
Pages: 114
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Jivanopayogi Ramayan ( जीवनोपयोगी रामायण )
Author : Dr Bhushan Phadke
भक्तिमार्गाहून मुक्तिमार्गाची ओढ लागलेल्या फक्त वृद्धांसाठी रामायण आहे असा गैरसमज कोणीही करू नये. संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्यांसाठी, सामाजिक एकोपा कसा वृद्धिंगत करावा हे समजण्यासाठी, सर्वांसाठी श्रीरामायण उपयुक्त आहे. रामायण डोळसपणे अभ्यासून त्याची शिकवण अंगी रुजविल्यास राष्ट्रनिर्मितीस उपयुक्त ठरेल आणि संस्कारक्षम पिढीही निर्माण होईल यात शंका नाही.
