Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jor Ki Lagi Hai Yaar (जोर की लगी है यार !)

Jor Ki Lagi Hai Yaar (जोर की लगी है यार !)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: mahesh kelusakar

Publisher: Shabdalay Prakashan

Pages: 198

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Jor Ki Lagi Hai Yaar (जोर की लगी है यार !)

जोर की लगी है यार !

महेश केळुसकरांतील सहृदय लेखक विदारक सत्य सहजपणे पण झोबणाऱ्या शैलीत कथन करतो तेव्हा तो वाचकालाही व्याकुळ करतो, अस्वस्थ करतो. मानवी जीवन, त्यातील गुंतागुंत, नात्यातील अनाकलनीय संबंध, सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातील टप्पे, त्यांचे अन्वयार्थ लेखकाला चांगले उमगलेले असल्यामुळे त्याने लिहिलेल्या कथा वास्तव आणि प्रत्ययकारी वाटतात. केळुसकरांच्या कथांमधली माणसे तुमच्या आमच्या अवती-भवती भेटणारी सर्वसामान्य माणसे आहेत. त्याची सुख दुःखेही सर्वसामान्यांची आहेत. पण त्या सगळ्यामागे एक अथांग कारुण्य,खोल समजुदारपणा, टोकाचा सोशिकपणा आणि माणसातील जनावराची अमानुष वृत्ती असे रसायन आहे. कविता,कथा,कादंबरी,आणि विनोद आदी वाड्मय प्रकार हाताळताना केळुसकर जी प्रयोगशीलता प्रगट करतात, तिच्यामुळे त्यांचा अविष्कार ताजा, टवटवीत राहतो. निर्मितीमधील पृथगात्मता हे कोणत्याही लेखकाचे बळ असते. केळुसकरांपाशी हे बळ आहेच.


लेखक: महेश केळुसकर 
प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन 

View full details