Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jyeshthansathi Mayechi Savali (ज्येष्ठांसाठी मायेची सावली)

Jyeshthansathi Mayechi Savali (ज्येष्ठांसाठी मायेची सावली)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Tim mayechi savli

Publisher: Rohan Prakashan

Pages: 88

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Ajahar Nadaf

Jyeshthansathi Mayechi Savali (ज्येष्ठांसाठी मायेची  सावली)

ज्येष्ठांसाठी मायेची सावली  

आज भारतात असे लाखो ज्येष्ठ आहेत ज्यांनी कोणत्याही कौटुंबिक आधाराशिवाय जगावं लागत आहे. अनेकदा मूळ त्यांच्या उपजिवीकेमुळे गाव, शहर सोडून दुसरीकडे राहत आणि मग अशा वेळी ज्येष्ठ पालक एकटे पडतात. जेव्हा आपल्या मुला-बाळांसोबत असण्याची सर्वच दृष्टीने गरज असते, तेव्हाच ते एकाकी होतात. शहरी भागांत अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी काही सोयी-सुविधा असतातही पण ग्रामीण भागात अशा मूलभूत सोयी-सुविधांची वानवाच असते.


लेखक:टीम मायेची सावली 
संपादक: अजहर नदाफ 
लेख संकलन: डॉ. दीपलात नारनवरे 
प्रकाशक: रोहन प्रकाशन 

View full details