1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Jyotiba (ज्योतिबा)
Jyotiba (ज्योतिबा)
Regular price
Rs.387.00
Regular price
Rs.430.00
Sale price
Rs.387.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Nitin Arun Thorat
Share
Publisher: Writer Publication
Pages: 322
Edition: 2026
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कैलाशवंशी कादंबरी मालिका खंड तिसरा
दख्खनचा राजा
ज्योतिबा
दख्खनचा राजा म्हणजेच रणधुरंदर ज्योतिबा. पण, ज्योतिबा नेमका होता तरी कोण ?
रत्नासुर त्रास देतो, म्हणून अंबाबाईने ज्योतिबाला कोल्हापूरला बोलवलं. मग, इकडं येऊनही त्याने रत्नासुराला का नाही मारलं? तो दख्खनचा राजा कसा झाला ?
राजा होण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात कोणती वादळे येऊन गेली ? आणि यमाई, चोपडाई या होत्या तरी कोण ?
खूप सारे प्रश्न आहेत.
लेखक : नितीन अरुण थोरात
