1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Jyoticharitra (जोतिचरित्र)
Jyoticharitra (जोतिचरित्र)
Regular price
Rs.103.50
Regular price
Rs.115.00
Sale price
Rs.103.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Tarkatirtha Laxmanshastri Joshi
Publisher: National Book Trust
Pages: 107
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Jyoticharitra (जोतिचरित्र)
महात्मा जोतीराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाज- सुधारक. स्त्री-शिक्षण, दलितांचे शिक्षण, अस्पृश्योद्धार आणि समाज सुधारणेचे इतर विषय यासंदर्भात जोतीरावांनी कार्य केले. भारताच्या परंपरागत समाज-संस्थांच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष म्हणजे जोतिबा फुले. जोतीरावांची विचारसरणी क्रांतिकारक होती, महाराष्ट्रातील विचारवंतांच्या नव्या पिढीने त्यांचे वैचारिक ऋण मान्य केलेले आहे.
लेखक: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया
