Ka Chinta Karishi ? ( का चिंता करिशी ? )
Ka Chinta Karishi ? ( का चिंता करिशी ? )
Share
Author:
Publisher:
Pages: 135
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ka Chinta Karishi ? ( का चिंता करिशी ? )
Author : Dr. Rajendra Barve
डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.या पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात. त्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो. हे पुस्तक वाचा, सराव करा आणि मग तुम्ही स्वतःलाच विचाराल… का चिंता करिशी ?
It is Published By : Rohan Prakashan