Akshardhara Book Gallery
Kaay, Kiti Aani Kass Khaych ? : Sopp aani Sustainable (काय, किती, आणि कसं खायचं ? : सोपं आणि सस्टेनेबल)
Kaay, Kiti Aani Kass Khaych ? : Sopp aani Sustainable (काय, किती, आणि कसं खायचं ? : सोपं आणि सस्टेनेबल)
Share
Couldn't load pickup availability
Author: Amita Gadre
Publisher: Madhushree Publication
Pages: 173
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
काय, किती, आणि कसं खायचं ? : सोपं आणि सस्टेनेबल
“अंडं खाऊन कोलेस्टेरॉल वाढतं का?”
“मधुमेह असल्यास आंबा खाऊ शकतो का?”
“आहारातून पुरेसं प्रोटीन कसं मिळवायचं?”
“साखरेऐवजी गूळ खाऊन शुगर कंट्रोल होते का?”
अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं ह्या पुस्तकात तुम्हाला सापडतील.
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे ह्यांनी आपल्या २० वर्षांच्या
अनुभवावरून सोप्या भाषेत पण विज्ञानाचा आधार घेऊन हे
प्रॅक्टिकल पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात तुम्हाला रोज
पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच, शिवाय एक सोपं आणि
सस्टेनेबल आहाराचं गाईड पण प्राप्त होईल.
“आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे सल्ल्यांचा भडिमार असतो तिथं
अमिताचा ‘नो नॉनसेन्स पण प्रॅक्टिकल’ आवाज आपल्याला आधार देतो.
जेवणाच्या सवयी आपल्या आयुष्याच्या चौकटीत राहून बदलता येतात हे
अमिता ह्या पुस्तकात सोप्या पद्धतीने दाखवते.”
-सई कोरान्ने-खांडेकर, लेखिका व कलिनरी कन्सल्टंट
“आहार कसा असायला हवा याचं सहज, सोपं आणि सुटसुटीत उत्तर!”
– ओंकार जाधव, सह-संस्थापक, अमुक तमुक पॉडकास्ट
प्रकाशक. मधुश्री पब्लिकेशन
लेखक. अमित गद्रे
