Kabeervichar (कबीरविचार) By Vijay Bankar
Kabeervichar (कबीरविचार) By Vijay Bankar
Regular price
Rs.292.50
Regular price
Rs.325.00
Sale price
Rs.292.50
Unit price
/
per
Author: Vijay Bankar
Publisher: Vishwakarma Publications
Pages: 227
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Kabeervichar (कबीरविचार)
Author : Vijay Bankar
डॉ. विजय बनकर यांनी कबीरांच्या वरवर सोप्या वाटणाऱ्या दोह्यांचे सखोल अर्थ उलगडून दाखविले आहेत. कबीरांचे दोहे यौगिक अनुभूतीची डूब असणारे आहेत आणि पारंपरिक भक्ती, नामोच्चार करणे, मूर्तिपूजा, उपास, तीर्थक्षेत्र यांच्याशी त्यांचा नाममात्र संबंध आहे, असे त्यांचे 'कबीरविचार' वाचताना स्पष्ट होत जाते. हे या पुस्तकाचे धार्मिक चर्चेतील सर्वात मोठे योगदान वाटते. मराठी संत आणि कबीर एकाच अध्यात्मिक संदेश मांडत आहेत, असे सांगणारे हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे.