Kahi Aatmik Kahi Samajik ( काही आत्मिक काही सामाजिक )
Kahi Aatmik Kahi Samajik ( काही आत्मिक काही सामाजिक )
Share
Author:
Publisher: Rohan Prakashan
Pages: 252
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Kahi Aatmik Kahi Samajik ( काही आत्मिक काही सामाजिक )
Author : Saniya
लेखक जसजसे आपल्याला आवडू लागतात तसतसे त्यांच्या लेखनप्रक्रियेबद्दल, विचारशैलीबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीबद्दल, अनुभवाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता बळावते. खार तर त्यांच्या कथा काङ्र्मबऱ्यामधून आपल्याला ते लेखक उलगडत असतात पण त्यांनीच जर त्यांच्या वैचारिक, भावनिक घुसळणीविषयी अनोपचारिक काही लिहिलं तर वाचकांसाठी चार चाँदच !
वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखिका सानिया सहज साधलेल्या संवादातून, वाचकांसोबत एक नवं नातं निर्माण करून त्यांना या लेखन प्रवासात सहप्रवासी करतात . एक आत्मिक व्यक्तित्वाची ओळख करून देणारा ललित लेखसंग्रहा काही आत्मिक .... काही सामाजिक
It Is Published By : Rohan Prakashan