Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kahi Mahan All Rounders (काही महान ऑलराउंडर्स)

Kahi Mahan All Rounders (काही महान ऑलराउंडर्स)

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Suryprakash Chaturvedi

Publisher: National Book Trust

Pages: 220

Edition: Latets

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Pratima Dike

Kahi Mahan All Rounders (काही महान ऑलराउंडर्स)

शब्दकोशातील 'ऑलराउंडर' या शब्दाचा अर्थ प्रत्येक गोष्टीत पारंगत असा होतो. मराठीतील अष्टपैलू या शब्दाचा अर्थ ऑलराउंडरच्या समकक्ष येऊ शकतो. क्रिकेटमध्ये मात्र ऑलराउंडर तोच असतो जो कसोटी सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही पारंगत असतो. मग त्याच्या नावावर मोठे विक्रम नसेनात का पण त्यांच्यात स्वतःच्या बळावर कसोटी सामन्याचे पारडे फिरवण्याची क्षमता किंवा धमक असायला हवी. आज एक दिवसीय क्रिकेटच्या लोकप्रियतेत कसोटी सामन्यांची शास्त्रीयता लुप्त होते आहे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांचे महत्त्व वाढले आहे. तरीही खरा, शुद्ध, बावनकशी ऑलराउंडर आपली बॅट, आपला चेंडू किंवा फिल्डिंगच्या बळावर सामन्याचा रंगच पालटतो.

लेखक: सूर्यप्रकाश चतुर्वेदी 
अनुवाद: प्रतिमा डिके 
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,डेपो 

View full details