Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kahihi Hou Shakt (काहीही होऊ शकतं)

Kahihi Hou Shakt (काहीही होऊ शकतं)

Regular price Rs.449.00
Regular price Rs.499.00 Sale price Rs.449.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anil Aappasaheb Parulekar

Publisher: Sakal Prakashan

Pages: 309

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

काहीही होऊ शकतं 

अपयशाच्या आवर्तनांत चाचपडून आणि निराशेच्या दऱ्यांतून अनेकदा घसरून जिद्द न सोडता यशाची शिखरे सर करणाऱ्या कोणा एका मुशाफिराच्या खडतर प्रवासाची ही सुरस यशोगाथा आहे. शालांत परीक्षेची अटक ओलांडताना धडपडलेल्या त्याला पुढं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध विद्यावृत्ती प्राप्त होणं, अशा कादंबरीतच शोभणाऱ्या ; पण खऱ्याखुऱ्या घटनांचं हे प्रांजळ निवेदन असून देवजींच्या मनात असेल, तर काहीही होऊ शकतं याचा लखलखीत वस्तुपाठ आहे. 

 
प्रकाशक. सकाळ प्रकाशन 
लेखक. अनिल आप्पासाहेब परुळेकर 

View full details