Pravasi ( प्रवासी )
Pravasi ( प्रवासी )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
9 नोव्हेंबर १९३८ ला जर्मनीत ज्यूधर्मीयांच्या निर्दालनाचा अधिकृत कायदा झाला. सदर पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की यात ज्यूविरोधी कायदा जर्मनीत अमलात आल्यावर लगेचच चार पाच दिवसांत एका श्रीमंत ज्यू माणसाच्या आयुष्यात काय घडले याची गोष्ट सांगितली आहे. आपल्याला अटक होऊ नये. आपली छळछावणीत रवानगी होऊ नये म्हणून प्रस्तुत कादंबरीच्या ज्यूधर्मीय नायकाची जी जीवघेणी धावपळ, अक्षरश: ससेहोलपट होते तिची गोष्ट बोश्वीटत्स यांनी १९३८ मध्येच लगोलग लिहून काढली.
Author | :Ulrich Alexander Boschwitz |
Publisher | :Kalasakta Pune |
Binding | :paperbag |
Pages | :310 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |