1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Kale pani ( काळे पाणी )
Kale pani ( काळे पाणी )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Vinayak Damodar Savarkar
Share
Publisher: Saket Prakashan
Pages: 296
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Kale pani ( काळे पाणी )
'काळे पाणी' हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो भय, वेदना आणि अमानुष शिक्षेचा थरारक इतिहास! समुद्राच्या अथांग पाण्याने वेढलेल्या अंदमानातील त्या काळ्याकुट्ट तुरुंगात कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य स्वप्नासाठी असह्य यातना सहन केल्या. शरीर कैद झाले; पण त्यांच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत कधीही विजली नाही.
लेखक: विनायक दामोदर सावरकर
प्रकाशक: साकेत प्रकाशन
