Akshardhara Book Gallery
Kalki (कल्की) पुस्तक- 1
Kalki (कल्की) पुस्तक- 1
Share
Couldn't load pickup availability
Author: Kevin Missal
Publisher: Fingerprint
Pages: 519
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Pramod Shejvalkar
पुस्तक- 1
धर्मयोद्धा
कल्की विष्णूचा अवतार
'एक पौराणिक अपूर्व घटना"
"जेव्हा जेव्हा धर्माचा क्षय होती, अन्यायाचा उदय होतो
तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीतलावर जन्म घेतो. "- सम्राट गोविंद
शांबलासारख्या शांत गावात कल्की हरीचा जन्म झाला, विष्णुयथ आणि सुमती यांचा पुत्र,
त्याच्यावर जोपर्यंत दुःखाचा डोंगर आणि युद्धाला तोंड देण्याची वेळ येत नाही तोपर्यंत,
त्याला त्याच्यात वास करत असलेल्या वडीलोपार्जित वारशाची कल्पना नव्हती.
सम्राट कलीच्या अधिपत्याखाली असलेल्या कीकतपुर या राज्यात राहणारा. कल्की
सभोवताली घोंगावणारे मृत्युचे तांडव बघतो, तो राहत असलेल्या जगातील अमंगल
मंगलमय करण्यासाठी त्याचा जन्म झाला आहे हे त्याला समजते, त्यासाठी त्याला
उत्तरेकडे प्रवास करायचा आहे आणि सम्राट विष्णूच्या अवतारांची माहिती करून
घ्यायची असते, अमरत्वापासुन ते एक कुल्हाड़ चालवणायापर्यंत.
पण तो विश्वासघात्यांच्या गराड्यात, राजकारणाच्या कारस्थानात आणि त्याला
मारण्यासाठी टपलेल्या मोठ्या प्रमाणातील मारेकरयांच्या तावडीत सापडतो,
कलियुग सुरू होण्याच्या आत तो त्याच्या नशिबात लिहीलेल्या गोष्टी प्रत्यक्षात
घडवुन आणु शकेल का?
लेखक : केविन मिस्सल
अनुवाद : प्रमोद शेजवलकर
