Akshardhara Book Gallery
Kalki (कल्की) पुस्तक-2
Kalki (कल्की) पुस्तक-2
Share
Couldn't load pickup availability
Author: Kevin Missal
Publisher: Fingerprint
Pages: 496
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Pramod Shejvalkar
पुस्तक-2
कल्की
ब्रह्माचा डोळा
सम्राट कलीच्या हातून पराभूत झाल्यावर कल्की हरीला आपल्या साथीदारांबरोबर महेंद्रगिरी
पर्वताकडे प्रस्थान ठेवून, विधिलिखितानुसार अवतार होणे क्रमप्राप्त होते.
परंतु तसे होण्याचा मार्ग खचितच खूप जोखीमभरा-अडथळ्यांचा आहे....
तो नरभक्षक पिशाचांच्यामधेच फक्त घेरला गेलेला नव्हता तर वानरांच्या मुलकी युध्हामध्येही
तो गुंतलेला आहे आणि या सर्व परिस्थितीत त्याला अवतारी लोकही भेटू लागलेत.
दरम्यान कै. वासूकीची बहीण, मनसाने सम्राट कलीच्या साम्राज्यावर भीषण युद्ध लादण्याची
योजना आखली आहे.परंतु तिच्या मातृभूमीवर, त्यांचा परंपरागत शत्रू सुपर्णही-'नागपुरी'
वर चाल करून येण्याचा मानस धरून आहे. तिला केवळ तिचे साम्राज्य सुपर्नांपासून
वाचवायचे नाही तर तिच्या जवळच्या आप्त-स्वकीयांचेही, पाताळयंत्री अंतर्गत भेदिंपासून
रक्षण करायचे आहे. तिने खरोखरच कुणावर विश्वास धरावा? तसेच सम्राट कलीच्या
शासनाचा अंत करण्याइतके सामर्थ्य तिला लाभेल का?
सारी परिस्थिति आकळून आली आहे आणि सम्राट कलीला त्याच्या साऱ्या महत्वाकांक्षा
त्याच्या डोळ्यादेखत उध्वस्त होताना दिसत आहेत. त्याला त्याच्या मूळ पूर्वजांच्याबाबत
आणि त्यांच्या इतिहासाबाबत सारे काही ज्ञात झाले आहे, ज्यायोगे विश्वाच्या साऱ्या
अस्तित्वाचाच नाश होण्याची भीती भेडसावत आहे.
लेखक : केविन मिस्सल
अनुवाद : प्रमोद शेजवलकर
