Akshardhara Book Gallery
Kalki (कल्की) पुस्तक- 3
Kalki (कल्की) पुस्तक- 3
Share
Couldn't load pickup availability
Author: Kevin Missal
Publisher: Fingerprint
Pages: 380
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Pramod Shejvalkar
पुस्तक- 3
महायोध्दा
कल्की
शिवाचे खड्ग
ही आहे शेवटाची सुरवात
कल्की हरी जेव्हा इंद्रगडमध्ये येतो तेव्हा त्याला समजते की त्याचा भाऊ
बंदीवान झाला आहे. त्याच्या जिवलग भावाची कत्तल होणार आहे, आणि
सारे शहर नागराणी व दक्षिणी राजामुळे युध्दाच्या खाईत लोटले जाणार आहे.
प्रत्यक्ष परमेश्वराने निर्मिलेल्या महान खगाने, सूडाने पेटलेल्या सैतानी
कलीशी लढायला व आपले शहर पुनः अंकीत करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
परंतु विष्णूचा अवतार त्याच्या वाटेत येतो-अधर्माशी लढणे व सैतानाची
नामोनिशाणीही शिल्लक राहू न देणे, हेच त्याचे विधिलिखीत आहे. परंतु या
वाटचालीत त्याला एका भयंकर सत्याला सामोरे जावे लागते...व त्याच
सत्यामुळे कदाचित सर्वच परिस्थिती बदलू शकते.
कल्की अधर्माविरुद्धच्या लढाईत विजयी होऊन त्याचे विधिलिखीत
पूर्णत्वाला नेऊ शकेल कां? की जग या महान नायकाला गमावेल आणि
सर्वनाशाला सामोरे जाईल ?
कल्कीच्या या त्रिसुत्रीतील शेवटच्या स्फोटक भागात हे जाणून घेऊ या.
लेखक : केविन मिस्सल
अनुवाद : प्रमोद शेजवलकर
