1
/
of
2
Akshardhara Book Gallery
KALPAANT (कल्पांत)
KALPAANT (कल्पांत)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Suhas Shirvalkar
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कल्पांत
कल्पांता आधी..
फार म्हणजे शब्दश: फार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. ती मी वृत्तपत्रात वाचली , का कोणी मला सांगितली, त्याबाबतही मी आता निश्चित असं काही सांगू शकत नाही. ती भारतात घडली, का परदेशात कुठे घडली, तेही मला आठवत नाही. पण, असं असूनही, परवा - परवापर्यंत त्या घटनेनं माझ्या मेंदूचा एक कोपरा कायमचा व्यापून ठेवलेला होता. म्हणून त्या घटनेला माझ्या दृष्टीने सर्वांत जास्त महत्व!
लेखक: सुहास शिरवळकर
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
