1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Kalpanecha Kajava ( कल्पनेचा काजवा )
Kalpanecha Kajava ( कल्पनेचा काजवा )
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 119
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आहा क्षण किंवा युरेका क्षण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला काही सापडलेले असते, या 'आहा' चे विविध पैलू , रंग, वेगवेगळे प्रयोग उत्पत्त्या याची माहिती व्हावी म्हणून या पुस्तकाचा विचार केला आहे. ही एक सुरुवात आहे. कालप्रवाहात याची अधिकाधिक माहिती उपलब्ध होईल आणि या 'आहा' क्षणाचे अपूर्व चित्र आपल्यासमोर येईल. एका भन्नाट विषयाची ही तोंडओळख व ती करून देण्यासाठी हे पुस्तक. न जाणो या विषयात कसे संशोधन करावे याचा अफलातून उपाय कोणा वाचकाला सुचला तर त्या व्यक्तीला आहा क्षणाचा, त्यातून होणाऱ्या आनंदाचा अनुभव मिळेल.
या पुस्तकाचे लेखक : प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे, प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन
