Akshardhara Book Gallery
Kambuj Prachin Cambodia (कम्बुज प्राचीन कंबोडिया)
Kambuj Prachin Cambodia (कम्बुज प्राचीन कंबोडिया)
Couldn't load pickup availability
Author: Ruta Umbarje And Sangeeta Chaphekar
Share
Publisher: Aparant Prakashan
Pages: 252
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vibha Oak
कम्बुज प्राचीन कंबोडिया
ऋता उंबरजे आणि संगीत चाफेकर
" कम्बुज : प्राचीन कंबोडिया " हे पुस्तक वाचकांना कंबोडियाच्या प्राचीन इतिहास, कला आणि संस्कृतीचा सर्वसमावेशक परिचय करून देते. ख्मेर स्मारकांविषयी ची सविस्तर माहिती आणि त्याला पूरक छायाचित्रे या पुस्तकाचे महत्व वाढवतात.
हे पुस्तक ८० हून अधिक प्राचीन ख्मेर स्मारकांचे सविस्तर वर्णन देऊन वाचकांना मंत्रमुग्ध करते. यात कंबोडियाच्या इतिहासातील प्री-अंकोर काळातील विविध कला स्थापत्यशैलींचा समावेश आहे. १२ व्या शतकातील चिनी राजदूत च्यो दगवान यांच्या नोंदीचा सारांश उल्लेखनीय आहे. प्राचीन कंबोडियातील जीवनाचे त्यांनी केलेले सविस्तर वर्णन इतके चित्तवेधक आहे की ते वाचकांना भूतकाळातील प्राचीन कम्बुजच्या भूमीत घेऊन जाण्यात यशस्वी होते.
डॉ. अंबरीष खरे
संस्कृत तसेच दक्षिण अशिया संस्कृती तज्ञ.
अनुवाद: विभा ओक
प्रकाशक : अपरांत
