Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kankhar Netrutvasathi Shivniti Pratyekasathi ( कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी )

Kankhar Netrutvasathi Shivniti Pratyekasathi ( कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी )

Regular price Rs.342.00
Regular price Rs.380.00 Sale price Rs.342.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 138

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी 

'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणजे विश्वबंधुत्व, विश्वकल्याण हे शब्द प्रत्यक्षात उतरवून समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता ही लोककल्याणकारी तत्त्व स्वराज्यात रुजविणारा कर्तृत्ववान राजा ! कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर स्वराज्यनिर्मिती मागची छत्रपती शिवाजी महाराजांची हीच 'शिवनीती' समजून घ्यायला हवी. सर्वांच्याच नेतृत्वगुणाला अधिक कणखर करणारं शिवनीती' तील हे सार प्रत्येकासाठी सादर...

या पुस्तकाचे लेखक : राहुल नलावडे, प्रकाशक : रायबा पब्लिकेशन 

View full details