1
/
of
0
Akshardhara Book Gallery
Kanokani (कानोकानी)
Kanokani (कानोकानी)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dr. Bal Phondke
Share
Publisher: Majestic Publication House
Pages: 218
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कानोकानी
आपण जगतो त्यापाठी 'आहार निद्रा भय मैथुनं च' प्राणिमात्रांच्या मूलभूत प्रेरणा असल्या तरी त्यांच्यावर आपल्या अधिवासाचा, सामाजिक परिस्थितीचा, राजकीय बैठकीचा प्रभाव नकळत पडत असतोच. या सर्वच धरणांची चिकित्सा वैज्ञानिक दृष्टिकोणातून करणं त्यापायीच अनिवार्य झालं आहे.
ललित शैलीच्या अंगानं विज्ञानातील सूत्रांचा परिचय करून देण्याचा प्रयास गेली काही वर्ष डॉ. बाळ फोंडके करत आहेत, अशाच काही लेखांचा हा संग्रह.
प्रकाशक. मॅजेस्टीक पब्लिकेशन हाऊस
लेखक. डॉ. बाळ फोंडके