Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kapus Lagvad (कापूस लागवड)

Kapus Lagvad (कापूस लागवड)

Regular price Rs.202.00
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Diliprao Deshmukh Baradkar

Publisher: Sakal Prakashan

Pages: 114

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कापूस लागवड 


 महाराष्ट्रात प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसासमोरील जागतिक तापमान वाढ, बदलते पीक-हंगाम आणि वाढता पिकलागवड खर्च या प्रमुख समस्या आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सध्या १६ विविध पद्धतीचे पर्याय उपलब्ध आहेत ; परंतु ते परिपूर्ण शास्त्रीय तंत्रज्ञानावर आधारित नाहीत. 
यांवर उपाययोजना म्हणून पीक, जमीन व अंतराळ-विज्ञानावर आधारित कमी खर्चाची,बिनकर्जाची आणि शाश्वत उत्पन्न देणाऱ्या 'एकात्मिक शाश्वत (इसाप) सेंद्रिय शेती पद्धतीची माहिती पुस्तकात दिली आहे. 
जमिनीच्या पूर्व-मशागतीपासून कापसाच्या योग्य वाणाची निवड, बियाणे संस्कार, पेरणीपद्धत, आंतरपिके, पीकपोषण, पीकसंरक्षण, तण- व्यवस्थापन, बीओडायनॅमिक केलेंडर, कामांचे वेळापत्रक तसेच महत्वाचे संपर्क पत्ते इत्यादींचा तपशील पुस्तकात दिला आहे. 
शेतकरी, शेती अभ्यासक, विद्यार्थी आणि सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते यांच्यासाठी 'कापूस लागवड' उपयुक्त पुस्तक !

प्रकाशक. सकाळ प्रकाशन 
लेखक. दिलीपराव देशमुख बारडकर 

View full details