1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Karjmukt Vha ! (कर्जमुक्त व्हा !)
Karjmukt Vha ! (कर्जमुक्त व्हा !)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: CA. Abhijit Kolapkar
Publisher: Madhushree Publication
Pages: 433
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कर्जमुक्त व्हा !
तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहात का ?
कर्ज तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीकडे नेत आहे की तणावाच्या गर्तेत ढकलत आहे ?
जर हे प्रश्न तुम्हाला सतावत असतील, तर 'कर्जमुक्त व्हा' हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे !
या पुस्तकात कर्ज लवकर फेडून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सुलभ, व्यावहारिक आणि परिणामकारक मार्ग सहज भाषेत आणि प्रेरणादायी उदाहरणांसह दिले आहेत. कर्ज स्वतः वाईट नसते - त्याचा उद्देश, वापर आणि नियोजनच ठरवते की ते तुम्हाला प्रगतीकडे नेईल की पतनाकडे !
प्रकाशक. मधुश्री प्रकाशन
लेखक. सीए अभिजित कोळपकर
