Akshardhara Book Gallery
Karmelin (कार्मेलीन)
Karmelin (कार्मेलीन)
Couldn't load pickup availability
Author: Damodar Mavajo
Share
Publisher: Sahitya Akademi
Pages: 244
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Naresh Kavadi
साहित्य अकादेमी पुरकार प्राप्त कोंकणी कादंबरी
कार्मेलीन
गोव्यातील अग्रगण्य कोंकणी कथाकार आणि कादंबरीकार दामोदर मावजो (1944) ह्यांच्या लेखनात
कॅथलिक ख्रिश्चनांचे चित्रण अतिशय संवेदनशीलतेने आणि विलक्षण सजग सामाजिक जाणिवेने केलेले
असल्याचे आपल्या अनुभवास येते. त्याचा प्रत्यय कार्मेलिन या अप्रतिम कादंबरीतही येतो. या कादंबरीमधील
कार्मेलिनच्या आयुष्यातले चढ-उतार मावजोंनी विलक्षण भाषिक सामर्थ्यानं चित्रित केलेले आहेत. नरेश
कवडी ह्यांनी ह्या कादंबरीच्या मराठी अनुवादाचे आव्हानही अतिशय सक्षमतेने पेलले आहे. कार्मेलिन साठी
मावजोंना 1983 साली साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त झाला.
लेखक : दामोदर मा व जो
अनुवाद : नरेश कवडी
