1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Kartavyapurti (कर्तव्यपूर्ती)
Kartavyapurti (कर्तव्यपूर्ती)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Karnal Anand Bapat (Sevanivrutti)
Publisher: Diamond Publications
Pages: 104
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कर्तव्यपूर्ती
भारतीय सैन्यदलातील शूर सैनिक व
अधिकाऱ्यांच्या असामान्य शौर्यकथा
सशस्त्र सेनादलातील शिपाई व अधिकाऱ्यांविषयी सामान्यजनांच्या मनात नेहमी एक सुप्त आकर्षण असते . सैन्यदलातील कठोर अनुशासन, खडतर प्रशिक्षण, सीमावर्ती व दुर्गम प्रदेशात कुटुंबापासून दूर राहून व्यतीत केलेला सेवाकाळ, शत्रूसोबत झालेल्या चकमकी आणि त्यामधून सैनिकांनी गाजवलेली मर्दुमकी, अशा विषयांवरच्या रम्य कथा ऐकण्यात सर्वांनाच औत्सुक्य वाटते.
संपादक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्ती)
प्रा. डॉ. सुभाष भावे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
