Akshardhara Book Gallery
Kartrutvacha Ek Shodh Khand - 2 (कर्तृत्वाचा एक शोध खंड - २)
Kartrutvacha Ek Shodh Khand - 2 (कर्तृत्वाचा एक शोध खंड - २)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ravindra Bedkihal
Publisher: Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
Pages: 782
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
कर्तृत्वाचा एक शोध खंड - २
महाराष्ट्राचे पहिले समाज प्रबोधनकार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
संक्षिप्त वैशिष्ट्ये
मुंबई येथील बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत सन १८२५ पासून शिक्षण घेत असतानाच प्रथम सन १८२९ पासून याच संस्थेत गणित विषयाचे अध्यापक, नंतर मार्च १८३० पासून वाच संस्थेत आधी डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी, नंतर मार्च १८३२ पासून याच संस्थेचे नेटिव्ह सेक्रेटरी
१३ डिसेंबर १८३२ पासून पुढे २७ महिने अक्कलकोट संस्थानचे युवराज छत्रपती शहाजीराजे भोसले (दुसरे) यांचे ब्रिटिश सरकारच्या शिफारशीनुसार प्रशिक्षक.
मार्च १८३५ मध्ये परत मुंबईला आणि खास बाब म्हणून एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई येथे पहिलेच (भारतीय व मराठी) गणित व शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक, नंतर सन १८४२ पासून याच विषयांचे अॅक्टिंग प्रोफेसर म्हणून १७ मे १८४६ पर्यंत कार्यरत
याच कालावधीत मे १८४२ ते मार्च १८४४ पर्यंत गणित व शास्त्राबरोबरच ज्योतिष शास्त्राचेही अध्यापक.
आपल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलेच पाहिजे ही त्यांचीच कल्पना ब्रिटिश सरकारने स्वीकारली. त्यानुसार सन १८४५ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील (किंबहुना हिंदुस्थानातील सुध्दा) पहिल्याच अध्यापक विद्यालयाचे प्रमुख संचालक
सन १८४२ पासून निधनापर्यंत (१७ मे १८४६) संस्थेच्या आदेशाने तत्कालीन मुंबई इलाख्यातील कोकण व कर्नाटकचे (काही भाग) मुख्य शाळा तपासनीस.
हँडलिंग चार्जेस ६०/- ( पुस्तक किंमत = ३९३ + ६०= ४५३)
लेखक. रवींद्र बेडकिहाळ
प्रकाशक. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
