Akshardhara Book Gallery
Kasa Huin Tan Hu Mai... ( कसं हुईन तं हू माय ... )
Kasa Huin Tan Hu Mai... ( कसं हुईन तं हू माय ... )
Share
Couldn't load pickup availability
Author: Amruta Khanderao
Publisher:
Pages: 182
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
कसं हुईन तं हू माय ...
ग्रामीण भागातल्या आयुष्याबद्दल सगळ्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. त्यातही या भागातल्या बाकी कुणापेक्षाही बाईचं आयुष्य कसं चालतं हे विशेषत्वाने जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं.
या पुस्तकात असंच जिणं जगणाऱ्या बायकांच्या संघर्षाच्या आणि जिद्दीच्या कहाण्या वाचायला मिळतील. बाईचं जगणं डोळ्यासमोर उभं राहतंच शिवाय प्रसंगी घडणारा विनोद आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. यातून वऱ्हाडी बोलीची एक वेगळीच लज्जत अनुभवायला मिळते. ही बोली वाचताना, काही शब्द म्हणून बघताना वाचकांना या बोलीची मजाही अनुभवता येईल. वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागातील आयुष्याचा पट उलगडून दाखवणारं हे पुस्तक वाचावं असंच आहे.
प्रकाशक : सकाळ प्रकाशन