Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kashi Kalya Mandirache Rahasya ( काशी काळ्या मंदिराचे रहस्य )

Kashi Kalya Mandirache Rahasya ( काशी काळ्या मंदिराचे रहस्य )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vineet Bajpai

Publisher: Tree Shade Books

Pages: 356

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Kashi Kalya Mandirache Rahasya ( काशी काळ्या मंदिराचे रहस्य )

काशी 
काळ्या मंदिराचे रहस्य 

“तो संपूर्ण विश्वातील काळ्या शक्तींना सोबत घेऊन फिरतो...
"
इसवी सन पूर्व १६९९, आर्यावर्तातली दलदल - प्रलयाच्या महाकाय लाटा शहरांमागून शहरे गिळंकृत करत असताना, नौकेच्या आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी अंतिम युद्ध सुरू होते. एक निर्दयी क्रूर राजा मानवजातीचे अस्तित्वच संपवू पाहतो; आणि कलियुगाची चाहूल लागते.

२०१७, वाराणसी - भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे ती वेळ येताच, रात्रीच्या आकाशात पवित्र नक्षत्राचा उदय झाला. एकीकडे देवाला अर्पण होणाऱ्या आहुतीचे अचानक एका भयानक राक्षस-बळीत रूपांतर होते आणि दुसरीकडे देवता एका रक्तरंजित पार्श्वभूमी असलेल्या, गूढ भ्रातृसंघाचे रहस्य उलगडतो.

लेखक: विनीत बाजपेयी 
प्रकाशक: ट्री शेड बुक्स 

View full details