1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Katekorantichi Fula (काटेकोरांटीची फुलं)
Katekorantichi Fula (काटेकोरांटीची फुलं)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Ramdas
Publisher: Bhas Prakashan
Pages: 135
Edition: Latest
Binding: Hard Cover
Language:Marathi
Translator:
काटेकोरांटीची फुलं
या वाटेवर इथून पुढे जरा जपून
तरबेज प्रेमीही हलकेच पाऊल टाकतात दिवसाउजेडी.
रापलेले भोईही घाबरतात पालखी वाहायला या वाटेवर.
ती फुलदाणी, तो चंद्र,
ती शिशी ग्राईप वॉटरची.
ते तांबडं तावदान,
तो आयना, ती काकणं.
ते सगळं काही,
जे जे फुटतं लाखो बधीर तुकड्यांत, ते ते येईल टाचेखाली.
जरा जपून.
अपूर्ण कवितांचा असह्य ठणका पहाटेस जोर धरतो.
लेखक : रामदास
