Katha Eka Pratyavarthanachi (कथा एका प्रत्यावर्तनाची)
Katha Eka Pratyavarthanachi (कथा एका प्रत्यावर्तनाची)
Regular price
Rs.300.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages: 219
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:J.A.Thergaonkar , A R Nayar
कासरगोड येथील हव्यक कुटुंबातली ओ श्रुति नावाची एक तरुणी रहमत नावाने इस्लाममध्ये धर्मांतरित झाल्याचा बातमीने सर्वत्र खळबळ उडाली होती. धर्मांतरामागची खरी कारणे व त्याचे निराकरण या पुस्तकात विशद केले आहे. जेव्हा धर्मांतराचा मूर्खपणा तिच्या लक्षात आला तेव्हा ती परत सनातन धर्मात आली. धर्मांतरामुळे आपल्या पालकांना सहन कराव्या लागलेल्या यातना व अपमानाचा सामना, इतर कोणत्याही पालकांना सहन करावा लागू नये म्हणून ओ श्रुतिने कथा एका प्रत्यावर्तनाची या पुस्तकाद्वारे आपला जीवन प्रवास मांडला आहे.
या पुस्तकाचे लेखक : ओ. श्रुति , अनुवाद : ए . र . नायर, ज .ए. थेरगावकर , प्रकाशक : बौद्धिकं बुक्स अँड पब्लिकेशन्स