1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Kathantaran (कथांतरण)
Kathantaran (कथांतरण)
Regular price
Rs.441.00
Regular price
Rs.490.00
Sale price
Rs.441.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 244
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Jayprakash Sawant
कथांतरण
एका माणसाने दुसऱ्याच्या पोटात चाकू खुपसला आणि म्हणाला, “हा घे चाकू, तूसुद्धा कोणालातरी भोसक." दुसऱ्या माणसाने चाकू घेतला आणि तिसऱ्याच्या पोटात खुपसला. परंपरेला जागत दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला चाकूही देऊन टाकला; म्हणजे त्याच्याबाबतीत जे घडलं होतं ते तो तिसरा चौथ्याशीही करेल. आता संपूर्ण देशाच्या पोटात चाकूचा घाव आहे आणि सर्वांच्या हातात एक-एक चाकू आहे, जो ते दुसऱ्याच्या पोटात खुपसतायत. त्यांना कोणी थोपवायला गेलं तर ते म्हणतात, “हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, तुम्ही यात पडू नका, आमच्या भावना दुखावल्या जातात.'
अनुवाद : जयप्रकाश सावंत
