Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

KATHASARIT EK AKALAN (कथासरिता एक आकलन)

KATHASARIT EK AKALAN (कथासरिता एक आकलन)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: DR SAHADEV CHAVAN , DR VIKAS BAHULE

Publisher: Maitri Publication

Pages: 82

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

KATHASARIT EK AKALAN  (कथासरिता एक आकलन)

मराठी कथेचे आशयविश्व, तिचे बदलते स्वरूप आणि मानवी जीवनाशी असलेले तिचे बहुआयामी नाते उलगडणारे पुस्तक म्हणजे 'कथासरिता : एक आकलन'!
कथा हा केवळ मनोरंजनाचा साहित्यप्रकार नसून तो समाजजीवन, मानवी संवेदना, संघर्ष आणि परिवर्तन यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा साहित्याविष्कार आहे. या जाणिवेतून डॉ. सहदेव चव्हाण आणि डॉ. विकास बहुले यांनी प्रस्तुत ग्रंथात मराठी कथेची संकल्पना, रचना, विविध प्रकार, साहित्यप्रवाह आणि ऐतिहासिक वाटचाल यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे.

लेखक: डॉ.सहदेव चव्हाण , डॉ. विकास बहुले 

View full details