1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Kathavividha ( कथाविविधा )
Kathavividha ( कथाविविधा )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 95
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आपल्या रोजच्या आयुष्यात भावनांचं खमंग मसालेदार मिश्रण असतं ....एखादा दिवस रागाचा असतो तर एखाद्या छानश्या हास्याचा, एखादा नुसताच आठवणींचा आणि एखाद्या अनाकलनीय भितींचा.... या सगळ्या मिश्रभावना आपलं जीवन विविधरंगी बनवत असतात. अशा विविध भावनांची खमंग फोडणी असलेला खुसखुशीत कथासंग्रह सुहास बारटक्के खास वाचकांसाठी घेऊन आले आहेत.
या पुस्तकाचे लेखक :- सुहास बारटक्के , प्रकाशक :- रोहन प्रकाशन
