1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Katyavarchi Pot (काट्यावरची पोटं )
Katyavarchi Pot (काट्यावरची पोटं )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: uttam bandu tupe
Share
Publisher: Pratima Publications
Pages: 163
Edition: latest
Binding: paperback
Language:marathi
Translator:
Katyavarchi Pot (काट्यावरची पोटं )
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, झुलवाकार उत्तम बंडू तुपे, १ जानेवारी १९४२ रोजी एनकूळ, ता.खटाव,जि. सातारा येते जन्माला आलेलं साहित्यामधील एक अजोड नाव. त्यांनी मराठी साहित्याला आपल्या शब्दांतून अधिक झळाळी दिली. त्यांची लेखणी नाटक, सिनेमांतुनही चकाकले आणि महाराष्ट्राला झुलवासारखी कादंबरी मिळाली. समाजाचे दु:ख, कष्ट, संघर्ष याचं विदारक दर्शन त्यांच्या साहित्य संपदेतून घडत.
लेखक:उत्तम बंडू तुपे
प्रकाशक:प्रतिमा पब्लिकेशन
