Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kavadase (कवडसे)

Kavadase (कवडसे)

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shivaji Sawant

Publisher: Mehta Publishing House

Pages: 132

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कवडसे

या लेखसंग्रहात त्यांनी जी व्यक्तिचित्रं उभी केली आहेत ती समकालीन असली तरी त्यांच्यापेक्षा वयानं मोठी आहेत. ग. दि. माडगूळकर, तात्यासाहेब शिरवाडकर, रणजित देसाई, बाळासाहेब ठाकरे, सुमित्राराजे भोसले प्रभृती मोठ्या माणसांची प्रसंगविशेषी जी व्यक्तिचित्रं रेखाटलेली आहेत ती आदरभावानं भरलेली आणि भारलेली आहेत. त्यांच्या गुणांचं भरपूर माप त्या त्या मोठ्या व्यक्तींच्या पदरात टाकलेलं दिसतं. ही व्यक्तिचित्रं रेखाटताना ते स्वतः लहान होऊनच त्यांच्या दारी जातात. लहान होऊनच तिथे बसतात. त्यांच्याशी आदरानं बोलतात आणि नंतरच त्यांच्याविषयी आदरानं लेखणी चालवतात

लेखक. शिवाजी सावंत 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details