NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Kavadashanche Phul ( कवडशांचे फुल )
Kavadashanche Phul ( कवडशांचे फुल )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 144
Edition: 1 st
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Kavadashanche Phul ( कवडशांचे फुल )
Author : Sanjeevani Bokil
'कवडशांचे फुल ' हा त्यांचा सात कथांचा अगदी नवा लक्षवेधी संग्रह. या कथासंग्रहांबद्दल 'लक्षवेधी' हा शब्द वापरताना तो तेवढाच सार्थ आहे याची जाणीव त्यातील कथा वाचून नक्कीच होते. माणसांच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या संबंधातील या वेगवेगळ्या कथा आहेत. या सगळ्या कथांच्या मुलांशी त्या त्या माणसांच्या , स्त्रियांच्या वर्तमान आणि भूतकाळातील घटनांच्या अनुषंगाने त्यांच्या वाट्याला आलेले दुःखभोग आणि वेदना अधिक तीव्रतेने अधोरेखित होतात.
It is published By : Dilipraj Prakashan Pvt Ltd.