Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kavi Kusumagraj Yanchya Kavyapratibhecha Shodh-Abhyas (कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यप्रतिभेचा शोध-अभ्यास)

Kavi Kusumagraj Yanchya Kavyapratibhecha Shodh-Abhyas (कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यप्रतिभेचा शोध-अभ्यास)

Regular price Rs.675.00
Regular price Rs.750.00 Sale price Rs.675.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. D.Di . Punde

Publisher: Mihana Publications

Pages: 586

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Kavi Kusumagraj Yanchya Kavyapratibhecha Shodh-Abhyas (कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यप्रतिभेचा शोध-अभ्यास)

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे समग्र साहित्य हा डॉ. द. दि. पुंडे यांच्या आयुष्यभराच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. १९७४ साली आरंभित झालेल्या त्यांच्या व्रतस्थ अभ्यासाला आज ‘कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यप्रतिभेचा 'शोध - अभ्यास' (१९२६) या ग्रंथाच्या प्रकाशनाने पूर्णविराम मिळत आहे.
या ग्रंथात डॉ. पुंडे यांनी 'जीवनलहरी - विशाखा' पासून थेट ‘मारवा- थांब सहेली' पर्यंतच्या १५ काव्यसंग्रहांचा विविधरंगी शोध-अभ्यास सादर केलेला आहे.

लेखक: डॉ.द.दि.पुंडे 
प्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स 

View full details