Akshardhara Book Gallery
Kevha.....50 Atyant Rochak Uttaranche Prashna (केव्हा....? ५० अत्यंत रोचक उत्तरांचे प्रश्न)
Kevha.....50 Atyant Rochak Uttaranche Prashna (केव्हा....? ५० अत्यंत रोचक उत्तरांचे प्रश्न)
Couldn't load pickup availability
Author: Dr Bal Phondake
Share
Publisher: National Book Trust
Pages: 227
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Suhasini Agnihotri
Kevha.....50 Atyant Rochak Uttaranche Prashna (केव्हा....? ५० अत्यंत रोचक उत्तरांचे प्रश्न)
लेखनाचा शेध कधी लागला?, मुल चेहरे कधी ओळखू लागते ?, आपण कधी स्वप्ने पाहतो? अशा साध्या आणि उत्तरे द्यायला अवघड असणाऱ्या प्रश्नांची मालिका तशी संपणारी नाही. काही प्रश्न रोजच्या जगण्याशी निगडीत तर काही शास्त्रीय प्रकियांशी निगडीत आणि त्यातले काही तर चक्क तत्त्वज्ञानाशी संबंधित. त्यांचे स्वरूप कोणतेही असो. शास्त्रज्ञ फक्त त्यांना आदराने हाताळतातच असे नव्हे तर त्यांची तार्किक, पटणारी, शास्त्रीयदृष्ट्या मान्य अशी उत्तरे द्यायचा प्रयत्न करतात. अतिशय साध्या, ओघवत्या भाषेत याही पुस्तकात अशाच पचास प्रश्नांची अतिशय उद्बोधक तरी गंमतीदार उत्तरे दिली आहेत.
लेखक: बाळ फोंडके
अनुवाद : सुहासिनी अग्निहोत्री
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया