Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

KHAJINYACH RAHASYA (खजिन्याचं रहस्य)

KHAJINYACH RAHASYA (खजिन्याचं रहस्य)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vinay Khandagale

Publisher: Rohan Prakashan

Pages: 102

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

KHAJINYACH RAHASYA     (खजिन्याचं रहस्य)

खजिन्याचं रहस्य
निसर्ग आणि भूमी यांच्या मेलबॉक्समध्ये सकाळी सकाळी
एक मेल येऊन धडकतो. तो असतो त्यांच्या बहिणीचा अर्थात चिंगीचा. तिच्या शेजारच्या आजोबांनी मरणाआधी एक कोडं तयार केलेलं असतं, जे सोडवलं तर मिळणार असतो मोठ्ठा खजिना! आजोबांनी हे कोडं वर्तमानपत्रात प्रकाशित करायला सांगितल्यामुळे अख्खं गाव तो खजिना शोधत असतं. काय असेल तो आजोबांचा 'मौल्यवान' खजिना? निभूला ही चिंगीची विचित्र वेगळी केस सोडवता येते की नाही?

लेखक: विनय खंडागळे 

View full details