Akshardhara Book Gallery
Khanij Telache Antrang (खनिज तेलाचे अंतरंग)
Khanij Telache Antrang (खनिज तेलाचे अंतरंग)
Share
Couldn't load pickup availability
Author: Joseph Tuscano
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 87
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
खनिज तेलाचे अंतरंग
हायड्रोजन आणि कार्बन ही निसर्गातील दोन महत्वाची मूलद्रव्ये होत.
या दोन मूलद्रव्यांच्या संयोगाने हायड्रोकार्बन रसायन तयार होत असतात.
हायड्रोकार्बन रसायनांची संख्या प्रचंड आहे.
पेट्रोलियम पदार्थ हे विविध हायड्रोकार्बन रसायनांचे बनलेले असतात.
या रसायनात कार्बनची संख्या जेवढी असते,
त्यावरून नाना पदार्थ निर्माण केले जातात.
जी आज आपण पेट्रोल, डिझेल, रॉकेट, ऑइल, ग्रीस, वंगण, डांबर या विविध रूपात वापरत असतो.
हीच ती खनिज तेलं.
पृथ्वीच्या पोटात दडलेली महाऊर्जा !
त्या ऊर्जेच्या अंरंगाचं दर्शन घडवणारं हे पुस्तक
कुमार वाचकांबरोबरच जिज्ञासूंना एका वेगळ्या विश्वाची ओळख करून देणारं आहे.
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. जोसेफ तुस्कानो
